Breaking

Saturday, 13 March 2021

करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- बार्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्याणराव कवडे यांची बिनविरोध निवड.


करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- बार्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्याणराव कवडे यांची बिनविरोध निवड- याबाबत वृत्त असे की बार्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पंढरपूर शिवसेना तालुका उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, पॅनल प्रमुख दिनकरदादा कवडे, सरपंच अभिजीत कवडे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनिल वसेकर, बबलू सय्यद, लक्ष्मण कवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment