नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ लग्न सोहळा हा जर 50 लोकसंख्येत साजरा केला तर नक्कीच मुलींच्या वडिलांना सुख लाभेल...माधव विभूते- महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य सचिव माधव विभुते यांनी सर्वांना विनंती केली आहे की प्रत्येक आई-वडिलांनी जर मुलीकडील आई-वडिलांनी व वर मुलाकडील आई-वडिलांनी लग्न सोहळा फक्त 50जण घेऊन साजरा केला तर मुलीच्या वडिंलाच्या आत्महत्या थांबतील व हुंडा घेणं कायद्याने गुन्हा आहे पण लोक हुंडा घेतात यात दोन्ही बाजूला नुकसान होते त्यामुळे असे न करता पन्नास जणांच्या उपस्थितीत जर लग्न सोहळा पार पडला तर दोन्ही बाजूला सुख लाभेल अशी विनंती माधव विभूते यांनी समाजाला केली आहे, व हे थांबवा 8 लाख 9लाख मुलीचं बाप्पाला मागता जस काय मुलांना मोठी नोकरी असेल तर हुंडा का जास्त घेता हाथ जोडतो पण हे तुम्ही जे करता ते बरोबर नाही म्हणून त्यांनी देशाला मी मागणी करतो की आपण हुंडा घेणं थाबवा 🙏मुलीच्या बापाच्या जिवनाचा प्रश्न आहे व हुंडा घेणं कायद्यानं गुण आहे तर हे थांबवा अशी विनंती माधव विभूते यांनी समाजाला केली आहे.
Saturday, 13 March 2021
Home
/
नांदेड
/
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / लग्न सोहळा हा जर 50 जणांच्या उपस्थितीत साजरा केला तर नक्कीच मुलींच्या आई-वडिलांना सुख लाभेल....माधव विभूते.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / लग्न सोहळा हा जर 50 जणांच्या उपस्थितीत साजरा केला तर नक्कीच मुलींच्या आई-वडिलांना सुख लाभेल....माधव विभूते.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment