*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष , सनिराज पाटील* *वंचित बहुजन *आघाडी मोहोळ तालुका युवा अध्यक्ष यांच्या विद्युत विभागाच्या कृषी पंपाच्या वीज कनेक्शन सरसगट तोडणे चालू असलेली मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी व विविध मागण्याला यश* विद्युत विभागाचे कृषीपंपाचे वीज कनेक्शन सरसगट तोडले चालू असलेल्या मोहीम तात्काळ थांबवणे आशा मागण्या विद्युत विभागाचे कर्मचारी लाटे पडळकर यांच्याशी चर्चा करून विविध विभागाचे कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडणे मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता वीज बिल भरण्यास मुदत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याची विविध विभागाचे कृषी पंपाची एचपी पंपानुसार आकारले जाते शेतकरी वर्षातून १ ते २ हंगामाच्यावेळी वीज वापरतात परंतु सध्या विद्युत विभागांनी दिलेले विजबिल हे चुकीचे असल्याने सदरचे वीज बिले रद्द करावे राज्यातील पूर्णवेळ विद्युत विभागाने वर्षभराचे एच पी नुसार आकारलेले ४०.०००/- रुपये चुकीचे आहे मुंबई व 2012 साली तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने आष्टी तळ्यांमधील वीजपुरवठा पूर्णपणे काही वर्ष भरून बंद केला होता त्यामुळे याबाबतीत शासनाने योग्य तो निर्णय घेण्यात यावा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ग्रामपंचायती मार्फत विजबिल भारण्यास दुरुस्ती करून ३३ टक्के सवलत दिल्यास सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तरी आपण या बाबतीत योग्य ते विचार करावा अशा मागण्य ऊर्जामंत्री नितीन राऊत मा.जिल्हाधिकारी साहेब सोलापूर मा. ग्रामसेवक साहेब सरपंच साहेब ग्रामपंचायत आष्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाधिकार्यालय समोर उपोषणास बसावे लागेल असे सेक्सी पिक्चर ओपन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सनीराज दादा पाटील व वंचित बहुजन आघाडीचे मोहोळ तालुका अध्यक्ष महादेव गाडे असे म्हणाले या वेळी उपस्थित*आष्टी येथे महावितरण अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली असून सरसकट 5000रु भरणे चे मंजूर झाले असे शेतकर्यांनि मान्य केले असून या मीटिंग प्रसंगी नंदू काका पाटील, नेताजी बाबा पाटिल, बाळू बप्पा पाटिल , महेश भैय्या पाटिल, सुहास चव्हाण,अंकुश सुळे, मुन्ना काका पाटिल , मानसिंग भाऊ पाटील , युवा नेते रवी दादा पाटिल , नितीन पाटिल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा मोहोळ तालुका आध्यक्ष सनिराज (दादा) पाटील, विकी भैय्या पाटिल, प्रशांत शेळके* *यांनी सगळ्यांचे आभार मानले* यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Thursday, 25 March 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment