Breaking

Thursday, 25 March 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- अर्धसैनिकांची आनंददादा चंदनशिवे यांच्याकडे मागणी.


वंचित बहुजनआघाडीचे  महाराष्ट्र राज्याचे  प्रवक्ते मा.आनंद (दादा) चंदनशिवे यांच्याकडे  केंन्द्रीय सशस्त्र सैनिक कल्याण संघाच्या  वतीने शहीद परिवार आजी माजी अर्धसैनिक दलातील जवानांना मालमता कारातून सूट देण्याची मागणी करण्यात आली
शहीद परिवार आजी माजी अर्धसैनिक दलातील जवानांना मालमता कारातून सूट देणेबाबत महाराष्ट्र शासन सामान्या प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक संर्कीर्ण २०२०/प्र.क्र.१०१/भाग २/का २८दिनांक २३/११/२०२० प्रमाणे जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवश्यक आहे परंतु हे प्रमाणपत्र फक्त भारतीय स्थल सेना वायु सेना नवसेना यांनाच दिले जाते  केंद्र सरकारची ऑफिस ममेमोरडम नं २७०११/१००/२०२२ R W दिनांक  23/११/२०१२ प्रमाणे  केंद्रिय अर्धासैनिक दलाच्या जनानांना महाराष्ट्रातील अर्धसैनिक दलाच्या कार्य पूढील प्रमाणे आहे. १. एस.एस.बी(सशस्त्रसीमाबल) या दलातील जावानांची तैनाती मुख्यता.भुतान. नेपाल सीमा लगत आहे२). आय टी.बी.पी  (भारतीय तिबेट सीमा पोलीस बल) या दलातील जेवणाची काही नाती मुख्यता लदाक. उत्तराखंड.  चीन सीमालगत आहे ३).सी. आय. एस. एफ. (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) या दलातील जवानाची ताई तैनाती मुख्यत मेट्रो स्टेशन विमानतळ केंद्रीय औद्योगिक संस्थान या ठिकाणी आहे 
४ए. आर.(आसाम रायफल) या दलातील जवानाची तैनाती मुख्यत भारतीय पूर्वेकडील राज्य आसाम नागालँड मिझोराम मणिपूर त्रिपुरा येथे आहे
५)बी .एस. एफ. (सीमा सुरक्षा बल) या दलातील जवानाची तैनाती मुख्यत भारत पाकिस्तान भारत-बांगलादेश भारत म्यानमार या ठिकाणी आहे
६)सी.आर.पी.एफ. (केंद्रीय रिजर्व पुलिस बल) या जलातील जेवणाची तैनाती मुक्या जम्मू काश्मीर पंजाब भारतीय पूर्वेर्येत्तर राज्य आसाम मीजोराम मेघालय त्रिपुरा राज्यात आतंकवाद नक्षलवाद व आंतरिक सुरक्षा स्थापित करण्यासाठी आहे या बाळाची वस्तुस्थिती कार्य पुढीलप्रमाणे आहे अ .एस .पी .जी. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप या दलातील जवान पंतप्रधान  सुरक्षा यंत्रणेत  असतात 
बी. एस .डी .जे. (स्पेशल ड्युटी गार्ड) या दलातील जवान पंतप्रधान निवास व कार्यालय येथे  तैनात असतात 
क. एन. एस .जी. (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) या जलातील जवान विशिष्ट व्यक्ती (VIP) आणि (VVIP) यांची सुरक्षा करतात
डी.एन.डी.आर.एफ.(राष्ट्रीय आपदा निवारण दल) पिया दलातील जवान मुख्यता भूकंप महापूर अग्निकांड इत्यादी वेळी तैनात केले जातात 
ई.कोब्रा बटालियन या बटालियन मधील जवान मुख्यत नक्षल प्रभावित क्षेत्र छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र येथे तैनात असतात
ई.आरे.ए.एफ.( त्वरित कारवाई बल) या दलातील जवान सांप्रदायिक दंगा नियंत्रण कानून व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तैनात केले जातात
उ. पी.डी.जी. (पार्लमेंट ड्युटी गार्डन) या दलातील जेवणाची तैनाती मुख्यत भारतीय लोकसभा राज्यसभा (संसद भवन)  सुरक्षेसाठी तैनात केली जातात वरील सर्व दल भारतीय निवडणूक आयोग मार्फत निवडणुकीसाठी पण तैनात केले जातात कृपया आपण सर्व दलिया पक्षाचे बैठकीत ठराव सोलापूर महानगरपालिका बोर्डात पास करून शहीद परिवार आजी-माजी अर्धसैनिक जवानांना मालमत्ता करातून सूट मिळावी या  मागण्या पूर्ण होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते व नगरसेवक मनपा सोलापूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते मा. आनंद दादा चंदनशिवे यांनी लवकरात लवकर आम्ही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे  वंचित बहुजन आघाडीचे  महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे म्हणाले यावेळी महादेव गाडे प्रशांत कसबे शशिकांत सोनवणे मारुती दगडू सुरवसे कार्यकर्ते  मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

1 comment:

  1. खुपच चांगला उपक्रम आहे त्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete