*आष्टीचे सरपंच मा.श्री.अमित (दादा) मधुकर व्यवहारे यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना पूर्ण करण्यास सुरुवात केली यावेळी आष्टी माधिल ग्रामस्थांनी मा.श्री.अमित व्यवहारे यांचे स्वागत केले*
गावातील विविध मोठ्या गटारी ज्या तुंबलेल्या आहेत त्या jcb ने clear करून घेण्यास सुरुवात केली आहे
तसेच गावातील रस्त्यावर चिलार काटे येत असेल ते ही काढण्यास सुरुवात केली आहे
आपल्या परिसरात जिथे ग्रामपंचायत हद्द आहे अश्या सर्व ठिकाणच्या चिलार काढणार आहे व open गटारी clear करण्यात येत आहे
बंदिस्त गटारी साफ करण्यासाठी माणूस नियुक्त करणे चालू आहे
कोणी गटारी साफ करण्याचे काम करणार असेल त्याला सरपंच उपसरपंच किंवा ग्रामसेवक भाऊसाहेब यांना भेटण्यास सांगा
2-3 दिवसात काम चालू असताना कोठे काम करायचे राहून गेले राहिले असल्यास आवर्जून सांगावे
*जागा ग्रामपंचायत हद्दीत पाहिजे व गटारी ही*
येत्या काळात खाजगी जागेवर सुद्धा ग्रामपंचायत स्वच्छता उपक्रम राबविणार आहे
*असे यावेळी आष्टीचे सरपंच*
*मा.श्री.अमित व्यवहारे यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment