कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रत्नागिरी येथे होणार्या नगराध्यक्ष चषक स्पर्धेसाठी दि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन ऑफ डिसेंबल्ड कोल्हापूर संघ रवाना- याबाबत वृत्त असे की गोळीबार मैदान, महाड नाका, रत्नागिरी येथे होणाऱ्या *नगराध्यक्ष चषक 2021* या स्पर्धेसाठी *दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन ऑफ डिसेंबल्ड, कोल्हापूर* संघ आज दिनांक 06 मार्च, 2021 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता रवाना झाली.
यावेळी दिव्यांग खेळाडूंना *कै. स्व. अभिजित उर्फ सरदार सरावणे (भाऊ)* युवा फोंडेशन, राधानगरी संस्थापक *मा. डॉ. विलासराव सरावणे (बाबा)* फोंडेशनचे अध्यक्ष *मा.सतीश पाटील* व सामाजिक कार्यकर्त्या *सौ. रेणू पोवार* व *श्री अर्जुन पोवार*
यांनी स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी *मोफत बस सेवा* सह खाऊ उपलब्ध करून दिला.
तसेच *मा. सुजित जाधव , मा. अजिंक्य जाधव, मा.आकाश पाटील, मा.सागर जाधव* यांनीही खेळाडूंना शुभेच्छा आणि खाऊ दिला.
यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव *श्री नारायण मडके* (जिल्हा अध्यक्ष, दिव्यांग सेना, कोल्हापूर) आणि संस्थेचे मार्गदर्शक, आधारस्तंभ *अतुल धवनडे* यांनी देणगीदारांचे आभार मानले.
कोल्हापूर संघात 15 खेळाडू व्यवस्थापक, मार्गदर्शक म्हणून *मा. अतुल धनवडे,* टीम मॅनेजर म्हणून *मा *नारायण मडके* यांची निवद करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित विक्की मल्होत्रा, उत्तम चौगुले दिव्यांग खेळाडू, आदी दिव्यांग बांधव.


No comments:
Post a Comment