पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- स्नेह संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर - या बाबत सविस्तर वृत्त असे की स्नेह संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
बालकल्याण संकुलातील माजी विद्यार्थींनीनी एकत्र ऐऊन रक्तदान शिबीर उपक्रम राबविले
माणसांना आता घडीला रक्तदानाची गरज आहे हे समजुन
ऐका रक्तामुळे ऐका व्यक्ती चा जीव वाचतो तसेच आताच्या या कोरोना मध्ये माणसाला रक्ताची खुप गरज आहे, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आपण रक्त दिल्यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते आपले आरोग्य चांगले राहते शरीर तंदुरुस्त बनते या कोरोना मध्ये रक्ताची कमतरता कमी होऊ नये गोरगरिबांना रक्ताची गरज आहे त्यांना ते मिळावे यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले
वयाच्या झिरो वर्षा पासुन ते अठरा वर्षां पर्यत बालकल्याण संकुल संगोपन करते ते पुढच्या वाटचालीमधे अठरा वर्षांची मुले मुली आपआपल्याजीवनाशी जगत असे स्वताचा व्यवसाय धंदा सांभाळुन आयुष्य पुढचे काढत असे त्यातुन ते विद्यार्थी माजी स्नेह संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था निर्माण केली
हे सर्व विद्यार्थी बालकल्याण मधे लहानाची मोठी झालीत पण त्यांना आई वडींलाचा आसरा नसुन आपलेच आई वडिल मित्र आहेत अशा विचाराने ते ऐक मेकाचे विचार पुस करुन एकमेकांचे सुख दुःख विचारुन आपल्या आयुष्यात आनंद लुटतात तर हि सर्व एकत्र ऐउन संपर्का मध्ये राहुन एकमेकांचा नजरेत असाव यासाठि या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेह संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली हि संस्था काढताना कोणी उच निच नाही आपण सर्व सामान्य आहोत एकमेंकाच्या अडचणी जाणुन घेण्यासाठी ह्या संस्थेचा उपक्रम राबवितात, यातच ते आनंदाचा लयलूट करतात या आनंदात आपले आयुष्य आहे या संस्थेत आपण नसुन आपल्या मागे हि आईवडिल नसलेल्या बालकल्याण मध्ये मुल मुली आहेत त्यांना पण आपण साथ देऊन त्यांचे हि आम्हीच आईवडिल आहे हे जाणीव करुण
त्यांना काहि तरी शासनाकडून मदत मिळावी व त्याच्या प्रत्येक अडिअडचणीत सामील व्हावे असे
त्या मुलाच्या सदैव पाठिशी राहून त्यांना सहकार्य करत असतात
अशा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन
हा रक्तदान शिबीर उपक्रम राबविण्यात आला
प्रमुख पाहुणे
धर्मदाय संस्थेचे अध्यक्ष श्री शिवराज नायकवडी
सदस्य व्हि बी शेट्ये साहेब
पोलिस मित्र संघटना अध्यक्ष व महालक्ष्मी टाइम्स पत्रकार
मा सौ रेणु पोवार व अर्जुन पोवार
स्नेह संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष
श्री सुभाष नारे व रुपाली नारे
उपाध्यक्ष श्री सचिन माने
भुषन बापट, भिकाजी दवणे
सतीश कोरे, ऐथनी, संदिप
जय हिंद डिलक्स मालक शकिल शेख व सोहेल शेख
छत्रपती प्रमिलाराजे रक्तपेढिचे जयवंत कदम
बालकल्याण संकुलमधिल माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभागी लाभला
पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी कोल्हापूर मा सौ रेणु अर्जुन पोवार व श्री अर्जुन श्रीकृष्ण पोवार यानी स्नेह संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
दि, 26/3/2021 या रोजी सकाळी 8ते1यावेली रक्तदान शिबीर उपक्रम राबविण्यात आला 25/30 जणाचा प्रतिसाद मिळाला.
सर्वांनी रक्तदानाचा उपक्रम राबवला.


No comments:
Post a Comment