Breaking

Sunday, 7 March 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- ज्ञानक्रांती अभ्यासिकेचे उद्घाटन.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- ज्ञानक्रांती अभ्यासिकेचे उद्घाटन- वाडीकुरोली गावातील मुलांच्या अभ्यासासाठी निर्मलग्राम ग्रामपंचायत वाडीकुरोली युवा गर्जना संचलित *ज्ञानक्रांती अभ्यासिकेचे उद्घाटन  सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणरावजी  काळे * यांच्या *हस्ते करण्यात आले.*
यावेळी वाडीकुरोली च्या सरपंच सौ. अर्चना धनंजय काळे ग्रामपंचायत सदस्या  सौ. सुनिता रामचंद्र काळे  सौ. सुप्रिया योगेश काळे  व  गावातील सर्व जेष्ठ मान्यवर मंडळी  युवक मित्र यांच्या उपस्थित संपन्न झाले .
*यावेळी कल्याणरावजी काळे यांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला*

No comments:

Post a Comment