सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- श्री.सदगुरू गजानन ( बप्पा) महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथि सोहळा साजरा करण्यात आला- याबाबत वृत्त असे की श्री.सदगुरू गजानन (बप्पा) महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथि सोहळा आज साजरा करण्यात आला पालखीची मिरवणुक व किर्तनकार ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले, श्री.गजानन काका नगरकर हे सुमारे 50 वर्षापासून श्री.सदगुरू गजानन ( बप्पा) महाराज मुर्तीची सेवा करत आहेत. यावेळी हजर असलेले ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंगटे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नगरकर, रघुनाथ जाधव साहेब, बाळासाहेब वास्ते, जगदीश लिंगाडे, गणेश दुधाणे, तसेच गावकरी व बाहेरगाव वरून आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Wednesday, 3 March 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- श्री.सदगुरू गजानन ( बप्पा) महाराज यांच्या 52 वा पुण्यतिथि सोहळा साजरा करण्यात आला.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- श्री.सदगुरू गजानन ( बप्पा) महाराज यांच्या 52 वा पुण्यतिथि सोहळा साजरा करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment