Breaking

Wednesday, 3 March 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- वंचित बहुजन आघाडी चे मोहोळ तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन.




*वंचित बहुजन आघाडी     मोहोळ तालुका*

श्रद्धेय प्रकाश (बाळासाहेब)आंबेडकर यांच्या आदेशावरून* 
*वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते मा .कार्यासम्राट आनंद चंदनशिवे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम व मोहोळ तालुका अध्यक्ष मा.आयु.राजेंद्र आवरे व वंचित बहुजन आघाडी मोहोळ ता. युवा अध्यक्ष महादेव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तहसिल कार्यालयसमोर 05/3/2021 रोजी ऐकदिवसीय धरणे आंदोलन सकाळी(१०)ते सायंकाळी (५) वाजेपर्यंत*
 वंचित बहुजन आघाडी मोहोळ ता.अध्यक्ष मा.आयु.राजेंद्र आवारे,
मोहोळ ता.युवा अध्यक्ष मा.आयु.महादेव गाडे यांनी 
दि,05/3/2021 रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे
संदर्भ केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत ते कायदे रद्द करण्यात यावे या साठी 5 मार्च ला तहसिल कार्यालया समोर एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे श्रद्धेय प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या आदेशावरून येणाऱ्या पाच मार्च रोजी तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या आजी-माजी कार्यकर्त्यांनी व सर्व शेतकरी बांधवांनी हजर राहावे *टिप  वंचित बहुजन आघाडी मोहोळ ता.मा.आयु. राजेंद्र आवरे व वंचित बहुजन आघाडी मोहोळ ता. युवा.अध्यक्ष मा.आयु.महादेव गाडे*
सर्व शेतकरी

No comments:

Post a Comment