Breaking

Sunday, 14 March 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- माढा तालुक्यातील मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास उत्तम प्रतिसाद.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- माढा तालुक्यातील मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास उत्तम प्रतिसाद- याबाबत वृत्त असे की माढा तालुक्यातील मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास उत्तम प्रतिसाद
..... दि. 8 मार्च ते दि. 13 मार्च 2021 पर्यन्त प्राथमिक आरोग्य केंद्रामधून 472 लोकांनी मोफत लसिकरण करुन घेतले आहे. या मध्ये ज्येष्ठ नागरिक , विविध आजार असणारे , सरकारी कर्मचारी , मोडनिंबचे सरपंच , माजी सरपंच माजी   उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , मोडनिंब मधील व्यापारी , सेवानिवृत्त शिक्षक  व ईतर बर्याच जणांनी हे मोफत लसिकरण करुन घेतले. यावेळी डाॅ. थोरात , डाॅ. पाटील , डाॅ. बिराजदार , डाॅ. जाधव व मतदनिस तसेच लस देणार्या सर्व परिचारिका उपस्थित होत्या . यावेळी डाॅ. थोरात म्हणाले की अजून लस शिल्लक आहेत तरी नागरिकांनी या मोफत लसीकरणास यावे असे आवाहन डाॅ. थोरात यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment