Breaking

Saturday, 20 March 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- श्री 1008 भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट निगडी चे अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते अनुप शहा यांचा सत्कार.


सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- श्री 1008 भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट निगडी चे अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते अनुप शहा यांचा सत्कार- याबाबत वृत्त असे की श्री 1008 भगवान महावीरअहिंसा ट्रस्ट निगडी चे अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते अनुप शहा यांचा  सत्कार करण्यात आला  सकल जैन समाज संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याला परम पूज्य आचार्य श्री 1008 चंद्रप्रभू सागर जी महाराज यांनी शुभ आशीर्वाद दिले व गिरनार यात्रा यशस्वी करा असाही मंगल आशिर्वाद दिला यावेळी नितींनकुमार दोशी निगडी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment