करकंब प्रतिनिधी/ बापूसाहेब काळे-
*जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग व्यवहारे यांची बिनविरोध निवड*-
सोलापूर जिल्हा विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिव संघटनेचे अध्यक्ष मोहन देशमुख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग ज्ञानोबा व्यवहारे, तर जिल्हा सचिव पदी दत्तप्रसाद पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
याबद्दल आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय मामा शिंदे, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दिलीप सोपल, सुरेश काकडे, कुंदन भोळे, बाळासाहेब देशमुख, तानाजी वाघमोडे, राहुल पूरवत आदींनी कौतुक केले.


No comments:
Post a Comment