Breaking

Wednesday, 3 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे वाचनालयात आद्यक्रांतिविर राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे वाचनालयात आद्यक्रांतिविर राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे वाचनालयात आद्यक्रांतिविर राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास तोडकरी यांच्या हस्ते आद्यक्रांतिविर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी चांगदेव वरवडे, ग्रामपंचायत सदस्य संजीव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमर ओहोळ, अमर शिंदे, चंद्रकांत ओहोळ, गोपिनाथ खंदारे, प्रतिक मुसळे, समाधान घाडगे, दादा चव्हाण, बाजीराव मस्के, केतन शिंदे, विजयकुमार कांबळे हे उपस्थित होते,  आभार वाचनालयाचे अध्यक्ष आनंद जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment