मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- मोडनिंब येथे माने बंधूंच्या मोरया पान शाॅपचा उद्घाटन समारंभ - या बाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील केशव माने व राहूल माने या माने बंधूंच्या नविन दुकानाचा मोरया पान शाॅपचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि.19/2/2021 रोजी सकाळी 10 वाजता, इस्लामपूर पेठ नाका
भैय्यासाहेब महाडिक पतसंस्थेचे चेअरमन पंजाबराव आप्पा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे तरी मोडनिंब व परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमास यावे अशी विनंती केशव दादा माने यांनी केली आहे.
स्थळ- स्टेशन रोड,व्यंकटेश डिजीटल शेजारी मोडनिंब.


No comments:
Post a Comment