Breaking

Monday, 1 February 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती येथे पल्स पोलिओ उपकेंद्र चे सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हस्ते उद्घाटन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/अमीर आतार - हुलजंती येथील पल्स पोलिओ उपकेंद्राचे सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हस्ते उद्घाटन-
 दोन थेंब जीवनाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'पल्स पोलिओ'च्या हुलजंती येथील उपकेंद्राचे रविवार दि. ३१ रोजी मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित बालकांना सभापती यांच्या हस्ते प्लस पोलिओ डोस देण्यात आला. आणि त्यांनी पोलिओ बद्दलची महिती देऊन त्याचे महत्त्व देखील सांगितले. 
यावेळी मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, सी.एच.ओ स्वाती बडीग्यार, आरोग्य सेविका एस.एच.बिराजदार, अंगणवाडी सेविका पी.व्ही.शेडबाळ, आर.एन.काकडे, एस.व्ही. भोरकडे, परिचर व्ही.बी.भोरकडे, आशा वर्कर एल. ए.बुरकुल, के.एम.हालकवडे, एस.बी.मिसाळ, विष्णू  स  इंगळगी  ग्रामपंचायत लिपिक संतोष जामदार, तुकाराम निगडी, म्हाळाप्पा कोटे, पत्रकार रोहिदास भोरकडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment