Breaking

Sunday, 21 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- कोरोना....डरोना ? मोडनिंब सुपूत्र डाॅ. दिलिप कुलकर्णी यांची कोरोना बद्दलची माहिती.


🔯 *कोरोना....? डरो ना..!!* 🔯
          

मी, डॉ.दिलीप कुलकर्णी, पुणे.
 B.A.M.S.(Ayurvedacharya)
( फोन- 9011696965).

कोरोना साठी डाॅ. दिलिप कुलकर्णी हे गेल्या मार्च 2020 पासून हजारो लोकांना औषध देत आहेत. सदर औषध हे शरीराची प्रतिकार शक्ती  वाढवणारे, व्हायरस प्रतिबंधक व उपचारात्मक अशा तीन गुणधर्मानी युक्त पण एकच औषध आहे. *हे पंचगव्य व ओझोन आधारित आयुर्वेदीक औषध आहे व फक्त एकच दिवस तोंडाने घेण्याचे औषध आहे.** 

गेल्या कांही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे.अनेक लोक भयभीत झाले आहेत.
त्यामुळे शेकडो लोकांनी अनेक प्रश्न गेल्या कांही दिवसात विचारले आहेत.त्यांना यथाशक्ती उत्तरे डाॅ. दिलिप कुलकर्णी यांनी दिले आहेच,पण त्यातील कांही जणानी या विषयावर लेख लिहिण्यास सांगितले.
सोबतचा मजकूर लेख सदृश्य आहे पण प्रश्रोत्तरे स्वरूपात आहे.त्यामुळे आपल्या मनातील सर्व प्रश्र व त्यांची उत्तरे तेथे मिळतील असा विश्वास वाटतो.   
शंका निरसन करावयाचे असलेने  लिखाण थोडे लांबले आहे हे खरे, पण विषय स्पष्ट होण्यासाठी ते आवश्यक ठरले आहे...!
(त्या लांबलेल्या लिखाणाबद्दल क्षमस्व!)  असे डाॅक्टर म्हणाले, 
आपल्या संपर्कातील व आपण ज्यांच्या प्रकृतीची काळजी करता अशा प्रत्येक व्यक्ती ला किंवा ग्रुप वर माझ्या फोन नंबर सह हा *लेख आहे त्या स्वरूपात, कोणताही बदल न करता अवश्य पाठवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. 
🙏🙏🙏

         *Corona Returns* ..!       -----------------------------------------------
 *"कोरोना परत येतोय"* ...हे शब्द ऐकताच भल्या भल्यांची भंबेरी उडते! 
गेल्या कांही दिवसात कोरोनाच्या विविध बातम्या आपल्या सर्वांपर्यंत येत आहेतच..! पण त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे.त्यासाठी न घाबरता कांही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 
प्र:- *🔯कोरोना च्या विषाणूंची नेमकी काय स्थिती आहे?* 

उ:-🕎ॲलोपॅथी किंवा आधुनिक विज्ञानाचे दृष्टीने कोरोना हा विशिष्ट प्रकारच्या व्हायरस   (विषाणू)मुळे  उद्भवणारा आजार आहे.सर्व प्रथम कोविड-19  व आता त्याच्या विविध प्रजाती - उपजाती यांचे प्रमाण वाढत आहे.शास्त्रज्ञ किंवा संशोधक एखाद्या  विषाणूचा अभ्यास करून कांही निर्णयाप्रत येईपर्यंतच पुढची प्रजाती आपले अस्तित्व  दाखवत आहे. त्यामुळे व्हॅक्सिन घेऊन ही केवळ 8/10 दिवसात ते घेणाऱ्याला परत कोरोना ची सर्व लक्षणे दिसत आहेत व कोरोना टेस्ट ही +ve येत आहे.
या रुग्णांमध्ये डाॅक्टरांसह सर्व प्रकारच्या माणसांचा सामावेश आहे.त्यामुळे हा विषय चिंतेचा झाला आहे व ॲलोपॅथी चे सर्व तज्ञ हतबल झाले आहेत.

 *प्र.:-🔯यावर इतर कोणत्या वैद्यकीय शाखांमधील चिकित्सा प्रभावी ठरत आहे? त्याला कांही शास्त्रीय आधार आहेत का?* 
उ.:-🕎यावर पंचगव्य आधारित आयुर्वेद व ओझोन चिकित्सा प्रभावी ठरत आहे. 
 *कारणे* - आयुर्वेदाने या विषयावर कांही हजार वर्षांपूर्वी विचार व चिंतन केलेले 
आयुर्वेदाचा आद्य ग्रंथ म्हणून ओळखला जाणाऱ्या  *चरकसंहिता*  या ग्रंथामध्ये याचा उल्लेख पुढील प्रकारे आला आहे--

 *प्रकृत्यादिभिर्भावमनुप्याणां येsन्ये भावा: सामान्यास्तद्वैगुण्यात् समानकाला: समानलिंगाश्च व्याधयोsभिनिर्वर्तमाना जनपदम् उद्वंसयन्ति!ते खल्विमे भावा:सामान्या जनपदेषु भवन्ति:तद्यथा - वायु:, उदकं, देशः काल इति!(संदर्भ- चरकसंहिता- विमानस्थानम्- तृतीयोध्याय  )*

 *अर्थ* - वायु, जल, देश(जमिन), आणि वेळ हे जनपदाचे ( लोकांचा समूह)स्वास्थ्य उत्तम ठेवणारे मूलभूत भाव आहेत.यात विकृती निर्माण झाली की जनपद स्वास्थ्य बिघडते व जनपदाचे (लोकसमुहाचे) आरोग्य ध्वंस (उध्वस्त) करणारे जनपद ध्वंस व्याधी  सुरू होतात.थोडक्यात , पर्यावरण दुष्टी किंवा असंतुलन हे अशा प्रकारच्या जनपद ध्वंस व्याधींचे - *ज्याला आपण Pandemic म्हणतो* अशा कोरोनासदृश   आजारांचे मूळ कारण असते.

यामध्ये चिकित्सा करतांना दोन विचार ऊद्भवतात-
1) प्रत्यक्ष उपद्रव करणारा विषाणू शोधणे, त्याचे परिणाम-दुष्परिणाम शोधणे व त्याला अनुसरून चिकित्सा ठरवणे.प्रामुख्याने सध्या ॲलोपॅथी चे तज्ञ या दृष्टिकोनातूनच कोरोना पिडीत रूग्णाचा विचार करतात.नेमकेपणा ( Accuracy ) या दृष्टिकोनातून विचार केला तर हे योग्य ठरेलही, पण यात परत दोन अडचणी ऊद्भवतात-

अ) अशा प्रकारच्या जनपद ध्वंस व्याधी मध्ये वैयक्तिक तपासणी व चिकित्सा या गोष्टी. .सहजासहजी शक्य होत नाहीत.इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय तज्ञ ही उपलब्ध नाहीत.  त्यामुळे एकाच वेळी अनेक लोक जेंव्हा  या आजाराने पिडीत असतात, अशा वेळी सर्वांना उपयोगी पडेल व एकाच वेळी खूप मोठ्या संख्येतील रूग्णांना देता येईल असेच औषध आवश्यक असते.

ब)एखाद्या विशिष्ट विषाणूंसाठी शोधून काढलेले औषध हे समान उपद्रव मूल्य असणाऱ्या, तत्सम इतर विषाणूंसाठी लागू पडेलच,असे नाही.मग इतर प्रकारच्या तशाच विषाणूंचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊन मृत्यु दर वाढू शकतो.
सध्या कोविड-19 ची लस देऊन ही त्या लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत ती याच कारणांमुळे!

2)अशा वेळी उपयोगी येते ते आयुर्वेद शास्त्र!
आयुर्वेद मतानुसार *अशा एखाद्याच विषाणूंवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आजार ज्या कारणांमुळे होतो ती कारणे नष्ट  करणे , हा मुख्य उपाय !* तसेच आजाराची समान लक्षणे कोणती व  त्याचा परिणाम तमाम मनुष्य प्राण्यांवर कसा होतो ते लक्षात घेऊन *"सर्वे सन्तु निरामय: "* या सिध्दांतानुसार एकाच प्रकारचे औषध अनेक लोकांना कसे लागू पडेल, हा विचार करून औषधयोजना करणे.
 *प्रत्येकाचे वेगळे प्रकृती परिक्षण व त्यानुसार चिकित्सा हा मूलतः आयुर्वेदाचाच विचार* ..! पण या व अशा प्रकारच्या व्याधींमध्ये लोकांच्या समूहाला उपयोगी पडेल, अशा प्रकारच्या औषध योजनेला आयुर्वेदाने प्राधान्य दिले आहे.म्हणूनच-- *कोणत्याही विविध प्रकारचे नवनवीन विषाणू आले,( Mutation मुळे किंवा अन्य कारणाने) तरीही ही व अशी आयुर्वेद चिकित्साच उपयोगी ठरते.कारण ती आजाराच्या एखाद्या विषाणूंसाठी नसते, तर कोणत्याही विविध स्वरूपातील विषाणू येत असतील, तरीही मूळ हेतू व आजार नष्ट करून संपूर्ण समाज निरोगी करण्यासाठी आयुर्वेद चिकित्सा उपयोगी ठरते.* 

 *प्र:- 🔯गेल्या कांही महिन्यात अशी उदाहरणे आढळली आहेत का? त्यानी कशा प्रकारे औषध योजना केली होती?* 
उ:-⚛️ यावर पंचगव्य चिकित्सा अत्यंत उपयोगी ठरत आहे.हा मूलतः आयुर्वेदाचा भाग आहे.
पंचगव्य चिकित्सा म्हणजे भारतीय वंशाच्या देशी गाईपासून मिळणाऱ्या दूध,दही,तूप, गोमूत्र व गोमय या 5 वस्तूना पंचगव्य म्हणतात व त्यांचा योग्य प्रकारे चिकित्सेत वापर करणे..म्हणजे   पंचगव्य चिकित्सा होय!

 *प्र:-🔯 यासाठी शास्त्रीय आधार आहे का? आजच्या विज्ञानयुगातील वैद्यकीय चाचण्यांनुसार हे यशस्वी ठरले आहे का?* 
उ:- ⚛️होय! यातील प्रत्येक घटकाचे वैज्ञानिक कसोटीवर उतरलेले व वैद्यकीय शास्त्रामध्ये अनुकूल परिणाम देणारे प्रयोग अत्यंत यशस्वी झाले आहेत.
मूलतः आधुनिक विज्ञान व नेमकेपणा (Accuracy) या आधुनिक वैद्यक शास्त्राने स्वीकारलेले  परिमाणा ( parameters ) मध्ये आयुर्वेद औषधांचे परिमाण शोधणे हे चुकीचे आहे. *प्रत्येक शास्त्राला आपापल्या मर्यादा आहेत, तसेच स्वभाव वैशिष्ट्ये ही आहेत.तातडीच्या वेळी जीव वाचवण्यासाठी  विज्ञानावर आधारित वैद्यकीय उपकरणांची मदत घेणे हे योग्य आहेच.पण आधुनिक विज्ञान व आधुनिक वैद्यक शास्त्र या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत,* हे लक्षात घेतले पाहिजे. 
तरीही, आजची समाजाची व शासनकर्ते यांची मानसिकता लक्षात घेऊन ICMR( Indian council for Medical Research)या शासनमान्य संस्थेकडे या पंचगव्यावर आधारित औषधाच्या मान्यते साठी संपर्क केला होता.
त्यांनी पुण्यातील  चिंचवड येथील लोकमान्य हाॅस्पिटल्समध्ये त्यांच्या म्हणजे ICMR च्या नियमानुसार 
पॅरामिटर्स वापरून या चाचणी घेण्यास परवानगी दिली व महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने स्टॅन्डर्ड ठरवून दिलेल्या शासकीय औषधांपेक्षा  पंचगव्य , ओझोन आधारित या आयुर्वेद औषधांचे परिणाम जास्त चांगले  दिसून आले.सदर रिपोर्टस् मान्यतेसाठी परत रूग्णालयातर्फे ICMR कडे पाठवले आहेत .पण अद्याप त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. 

 *प्र:-🔯हे औषध घेण्यासाठी ICMR च्या मान्यतेची व परवागीची आवश्यकता आहेच का ? हे औषध कोण देऊ शकतात ?* 

उ:- ⚛️कोणताही आयुर्वेद स्नातक किंवा पदवीधर हे औषध देऊ शकतो.
आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमात एक महत्वाचा विषय आहे-
           *युक्ती प्रामाण्य...!*
याचा अर्थ असा की, रूग्णाचे प्राण वाचवण्यासाठी आपण शिकलेल्या शासनमान्य अभ्यासक्रमाचा व अनुभवाचा  आधार घेऊन अनुभवी वैद्यानें  योग्य युक्ती (किंवा कल्पना ) वापरावी व रूग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

🎉संदर्भ:-
 *1)युक्तिश्च योजना या तु युज्यते* !
( चरकसंहिता- विमानस्थानम्-4)
अर्थ- योजनापूर्वक केलेली क्रिया(म्हणजेच औषधोपचार) म्हणजे युक्ति होय. 

 *2)द्विविधं खलु सर्वं सत् च असत् च तस्य चतुर्विधः परिक्षा आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान, युक्ति च इति !* 
( चरकसंहिता-सुत्रस्थान- 11/17)
अर्थ-विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहणेसाठी युक्तीचा परिक्षा म्हणून समावेश केला आहे.

 *3) कुर्यात संश्लेष विश्लेष काल संस्कार युक्तिभि:!* (भैषज्य कल्पना)

अर्थ- (औषधी)द्रव्याचा संयोग- विभाग, औषधी निर्माण काल,औषधी  द्रव्यावर विशिष्ट संस्कार आणि औषधांचा युक्तिपूर्वक वापर वैद्यानें केल्यास कमी मात्रेत (प्रमाणात) सुध्दा दिलेले औषध अधिक गुणकारी ठरते.

या उक्ती चा  आधार घेऊन आयुर्वेद पदवीधर आपल्या अनुभवाप्रमाणे औषधोपचार करू शकतो व हे पूर्णतः कायदेशीर आहे.
शासन जर ICMR चे बंधन आयुर्वेद पदवीधराना घालत असेल, तर ते अयोग्य तर आहेच; पण त्यांनीच म्हणजे शासनानेच दिलेल्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन करणारे आहे.
 *हे बंधन घालण्याऐवजी हा विषय ऐच्छिक करणे जास्त योग्य ठरेल.* 

 *प्र:- 🔯आत्ता पर्यंत कोणत्या वयोगटातील व्यक्तींना हे औषध देण्यात आले आहे? मधुमेह, ब्लड प्रेशर असे इतर कांही आजार असतांना सदर औषध घेता येते का?* 
उ:-⚛️आत्ता पर्यंत किमान 4 वर्षे वयातील काळापासून 92 वर्षे वयाच्या आजोबांना हे औषध देण्यात आले आहे.त्या सर्व रूग्णांमध्ये उत्तम परिणाम दिसून आले आहेत.
 **इतर कोणताही आजार असेल तरी केवळ एकच दिवस घ्यावे लागणारे हे औषध आहे.त्यामुळे इतर कोणत्याही  आजारावरील औषधांबरोबर हे   घेण्यास हरकत नाही.* 

 *प्र:- 🔯 या औषधाचे कांही दुष्परिणाम (side- effects) आढळले आहेत का?*
उ:- ⚛️नाही..! याचे कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत.

 *प्र. 🔯आम्ही ज्या गावात रहातो, तेथे हे औषध कसे उपलब्ध होईल?* 
उ:-⚛️आपण राहता त्या गावात कुरियर सेवा उपलब्ध असेल, तर कुरियरने औषध पाठवता येईल. (T&C apply..).शिवाय आमचे कांही   संपर्क प्रतिनिधी आपल्या जवळ पास असतील, तर त्यांचा संपर्क नंबर आपणास दिला जाईल. ते आपणास हे औषध उपलब्ध करून देतील.  

 *प्र:- 🔯या साठी नेमके काय करावे लागेल?* 
उ:-🔯ज्यांना ज्यांना औषध घ्यावयाचे आहे , त्या प्रत्येकाचे पूर्ण नाव, वय, पूर्ण पत्ता, पिनकोड नंबर व संपर्क क्रमांक यासह आमचेशी संपर्क करावा.त्यासाठी या लेखाचे शेवटी दिलेल्या संपर्क क्रमांकांचा वापर करावा.

 *प्र:- 🔯आमच्या अजून कांही शंका आहेत.त्या दूर करणेसाठी  कुणाशी , कुठे संपर्क करावा..?* 
उ:- ⚛️डाॅ. दिलीप कुलकर्णी,पुणे.
फोन - 9011696965 यांचे शी संपर्क करावा 

टीप--औषध मागवणेसाठीचे क्रमांक:- 
9011696965
8007971164
9049002659
7030696965
-----------------------------------------

No comments:

Post a Comment