टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- टेंभूर्णी येथे मोडनिंबच्या नुतन ग्रामपंचायत सदस्य्यांचा सत्कार- याबाबत वृत्त असे की टेंभूर्णी येथे मोडनिंब ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत नविन निवडून आलेले सदस्य अमर ओहोळ, संजीव शिंदे तसेच उपळाई बु, बसवराज आखाडे, यांचा वंचित बहुजन आघाडी चे माढा लोकसभा अध्यक्ष चव्हाण सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महासचिव वंचित बहुजन आघाडी विशालजी नवगिरे, गौतम भाऊ ओहोळ, प्रविणजी वाघमारे माढा तालुका अध्यक्ष, बालाजी वाघमारे, गणेश खरात, रणजित गायकवाड, विशाल मिसाळ, अॅडह्वोकेट जुगल खरात, राजू वाघमारे, सरोदे तात्या, किरण कांबळे, समर्थ आखाडे, हे उपस्थित होते.
Monday, 22 February 2021
Home
/
टेंभूर्णी
/
टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- टेंभूर्णी येथे मोडनिंबच्या नुतन ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार.
टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- टेंभूर्णी येथे मोडनिंबच्या नुतन ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment