पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर च्या लगतचे टाकळी, वाखरी, कासेगाव, भटुंबरे आधी भाग त्यांच्या ग्रामपंचायतने ठराव करून पंढरपूरला जोडावेत....आ.प्रशांत परिचारक- याबाबत सविस्तर वृत्त असे की टाकळी वाखरी कासेगाव भटुंबरे आधी पंढरपूर भागातील लगतच्या ग्रामपंचायतीचे काही भाग ठराव करून त्यांच्या ग्रामपंचायतीने पंढरपूरला जोडले तर त्या भागातील विकासाला त्वरित प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले ठोंबरे उद्योग समूहाच्या नॅचरल दूध प्रॉडक्ट च्या पंढरपूर येथील उद्घाटन समारंभामध्ये असताना परिचारक यांनी वरील उल्लेख केला यावेळी नॅचरल चे चेअरमन ठोंबरे, शिवसेनेचे श्रीयुत साठे, म्हेत्रे शॉपिंग चे मालक भारत म्हेत्रे, धुळे ग्रामपंचायत सदस्य सोनवणे, व टाकळी भागातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
Sunday, 7 February 2021
Home
/
पंढरपूर
/
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर च्या लगतचे टाकळी,वाखरी, कासेगाव, भटुंबरे आधी भाग त्यांच्या ग्रामपंचायतने ठराव करून पंढरपूरला जोडावेत...आ.प्रशांत परिचारक.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर च्या लगतचे टाकळी,वाखरी, कासेगाव, भटुंबरे आधी भाग त्यांच्या ग्रामपंचायतने ठराव करून पंढरपूरला जोडावेत...आ.प्रशांत परिचारक.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment