सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथे विठ्ठल अमृततुल्य चे उद्घाटन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथे विठ्ठल अमृततुल्य चे उद्घाटन मोडनिंबचे तंटामुक्त समिती चे अध्यक्ष प्रकाश नाना गिड्डे व सचिन खंदारे, यांच्या शुभ हस्ते फित कापून पार पडले यावेळी संभाजी आण्णा गिड्डे, प्रशांत गिड्डे, रौफ सय्यद, तुषार गिड्डे, माऊली गिड्डे, विठ्ठल गिड्डे,पोपट गिड्डे, निखिल गिड्डे, ग्रामपंचायत सदस्य संजीव शिंदे, सोमनाथ गिड्डे, अशोक भांगे, बालाजी वाघमारे, अल्ताफ शेख, प्रशांत शिंदे, सिद्धेश्वर नारनवर उपस्थित होते सर्वांचे आभार विठ्ठल अमृततुल्य चे मालक तुषार गिड्डे यांनी मानले.
Tuesday, 9 February 2021
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथे विठ्ठल अमृततुल्य चे उद्घाटन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment