मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथे एस.के.इलेक्ट्रीकल & ग्राफिक्स या ओहोळ बंधूंच्या नविन दुकानाचा शुभारंभ- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील VBP NEWS चे संचालक केतन ओहोळ व त्यांचे बंधू सुमित ओहोळ यांच्या नविन एस.के.इलेक्ट्रीकल & ग्राफिक्स या नवीन दुकानाचा आज शुभारंभ करण्यात आला रयतक्रांती संघटनेचे प्रा सुहास पाटील सर यांच्या शुभ हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला यावेळी बाळासाहेब ( किशोर ) ओहोळ , सुमित ओहोळ , केतन ओहोळ ,धनाजी भाऊ लादे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वागज सर, टिलु गाडे , ग्रामपंचायत सदस्य अमर ओहोळ , संजीव शिंदे,सौरभ शिंदे , राहुल सुर्वे , गोरख परबळकर , योगेश भालशंकर , अमोल मोरे , अनु काटकर , राहुल जवजांल , प्रतिक शिंदे , गोटेश पुरवत , सोमा सुर्वे , अतुल सुर्वे , धनु सुर्वे , बबलू बोराडे , अण्णा डोंगरे , आप्पा शेंडगे , मोहन शेळके , दत्तात्रय देशमाने , शाम तांबोली , विशाल जाधव , पप्पू शेंडगे , सतिश ओहोळ , उल्हास जाधव उपस्थित होते.
Tuesday, 2 February 2021
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथे एस.के.इलेक्ट्रीकल & ग्राफिक्स या ओहोळ बंधूंच्या नविन दुकानाचा शुभारंभ.
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथे एस.के.इलेक्ट्रीकल & ग्राफिक्स या ओहोळ बंधूंच्या नविन दुकानाचा शुभारंभ.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment