Breaking

Tuesday, 9 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- जिजाऊ जयंतीनिमित्त मोडनिंब मध्ये 104 जणांचे रक्तदान.


जिजाऊ जयंतीनिमित्त मोडनिंब मध्ये 104 जणांचे रक्तदान
छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ मोडनिंब संचलित आईसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त धनाजी भाऊ लादे मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 104 जणांनी सहभाग नोंदवला त्यावेळी प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार गुरुजी व शिवसेना जिल्हाउपप्रमुख वैभव अण्णा मोरे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी उपस्थित बालाजी पाटील,  दिपक सूर्वे, श्रीकांत लादे, संभाजी लादे, राजू निंबाळकर, धनंजय महाडिक, मोहन कुंभार सर, प्रमोद गाडे,महावीर आबा मुटकुळे,काकासाहेब पाटील, संदीपराजे पाटील,रावण साम्राज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष कृष्णा भाऊ पवार,  विजय बुरांडे, अमोल काटकर,अजय माळी, सागर चव्हाण,बापू सुर्वे, सिद्धेश्वर दळवी,  सोमनाथ सुर्वे, अमोल जाधव, समाधान लादे, संजय चव्हाण, बाळासाहेब ओहोळ,केतन ओहोळ,सुमित ओहोळ, प्रशांत खिलारे,विनायक खिलारे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अक्षय खंदारे, मुरारी रेपाळ ,अभिजीत पिंपरे ,माऊली बिनगे, सोमनाथ लादे  सागर शेलार, यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment