Breaking

Tuesday, 8 December 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले साहेब यांची बौद्धवासी कुमार दादा वाघमारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट .


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांची बौद्धवासी कुमार दादा वाघमारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट- गेल्या काही दिवसांपूर्वीच आरपीआय चे नेते कुमार दादा वाघमारे यांचे निधन झाले होते त्यामुळे आरपीआय (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले साहेब हे सोलापूर जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी बौद्धवासी कुमार दादा वाघमारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली व अडचणीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत सदैव आपला पक्ष राहील असे साहेबांनी यावेळी त्यांचे चिरंजीव वैभव वाघमारे यांना आश्वासन दिले व यावेळी साहेबांच्या समवेत आरपीआय चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तसेच माजी राज्यमंत्री मा.ना.राजाभाऊ सरवदे, आरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र सचिव व मोडनिंब चे माजी सरपंच मा. नागनाथ नाना ओहोळ, युवा नेते वैभव वाघमारे, बाळासाहेब ओहोळ, वैभव ओहोळ व वाघमारे कुटूंबीय व आरपीआय चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment