बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- बीडचे एलआयसी आॅफिस आगीत भस्मसात- याबाबत सविस्तर वृत्त असे की बीड शहरातील एलआयसी आॅफिसला मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली, सुरूवातीला दुसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.
याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आले नंतर आग विझवण्यासाठी गाड्या लवकर न आल्याने दोन्ही मजले जळून खाक झाले आहेत, ब्राॅच मॅनेजर यांच्या कॅबिनच्या बाहेर शाॅर्टसर्किट होऊन ही आग सर्व कार्यालयात पसरली असल्याचे सांगण्यात आले आहे,


No comments:
Post a Comment