Breaking

Sunday, 22 November 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पुणे पदवीधर मतदार संघाचे संभाजी ब्रिगेड चे उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ करकंब येथे पदवीधर मेळावा संपन्न.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - पुणे पदवीधर मतदार संघाचे संभाजी ब्रिगेड चे उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांचा प्रचारार्थ करकंब येथे पदवीधर मेळावा संपन्न- याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे पदवीधर मतदारसंघ चे संभाजी ब्रिगेड चे उमेदवार शिवश्री मनोजकुमार गायकवाड  यांच्या प्रचारार्थ *सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्था,करकंब* येथे पदवीधर मेळावा संपन्न... याप्रसंगी मार्गदर्शन करताना *अॅड. मनोजदादा आखरे-प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,किरणराज घाडगे-पुणे विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सचिन बापू जगताप-जिल्हाध्यक्ष(सोलापूर-पंढरपूर विभाग)*







  
तसेच *संभाजी ब्रिगेड चे सोलापूर-पंढरपूर विभाग सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, विभागातील सर्व तालुक्यांचे तालुका कार्यकारिणी पदाधिकारी आणि शाखा प्रमुख तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडी,संभाजी ब्रिगेड व्यापारी आघाडी, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी अशा विविध संघटनांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment