मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे नगर मध्ये बसविण्यात आलेला पाणी प्रोजेक्ट गेल्या दोन महिन्यांपासून बंद- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील वाॅर्ड क्रमांक 2 मध्ये आण्णा भाऊ साठे नगर मध्ये 2014 मध्ये लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेला पाणी प्रोजेक्ट गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे तेथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत, मोडनिंब ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे परंतु ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष आहे अशी माहीती VBP NEWS सोबत बोलताना वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी दिली आहे.
Wednesday, 2 December 2020
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे नगर मध्ये बसविण्यात आलेला पाणी प्रोजेक्ट गेल्या दोन महिन्यांपासून बंद.
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे नगर मध्ये बसविण्यात आलेला पाणी प्रोजेक्ट गेल्या दोन महिन्यांपासून बंद.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment