मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील मधुकर कांबळे सर यांचे निधन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील श्री गणेश जेष्ठ नागरिक संघाचे क्रियाशील, कार्यतत्पर, उत्साही कार्यकारिणी संचालक मा.मधुकर कांबळे सर यांचे आज दि.15/11/2020 रोजी दुपारी ह्रदय विकाराने दुःखद निधन झाले आहे, त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे त्यांचे चित्रकला विषयावरती विशेष प्राभुत्व होते ते एक उत्कृष्ट चित्रकला शिक्षक होते.
Sunday, 15 November 2020
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब येथील मधुकर कांबळे सर यांचे निधन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment