मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- राज्य सहकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपास मंगळवेढा तालुका तलाठी संघाचा पाठिंबा- याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य सहकारी कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्या संदर्भात राज्यव्यापी संप पुकारला आहे, आणी तलाठी संघ हा राज्य सहकारी संघटनेचा घटक शाखा आहे म्हणून या 1 दिवसीय संपास मंगळवेढा तालुका तलाठी संघ, मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणारे तलाठी संवर्गातील मंडळअधिकारी यांनी या राज्य सहकारी संघटनेने पुकारलेल्या संपास आपला पाठिंबा दिला आहे.
Thursday, 26 November 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- राज्य सहकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपास मंगळवेढा तालुका तलाठी संघाकडून पाठिंबा.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- राज्य सहकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपास मंगळवेढा तालुका तलाठी संघाकडून पाठिंबा.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment