माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपला भेट व अधिकार्यांशी चर्चा- याबाबत सविस्तर वृत्त असे की काल माढा मतदार संघातील लोकप्रिय खासदार मा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कुर्डुवाडी रेल्वे वर्क शॉप ला भेट दिली असता त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कुर्डुवाडी 917 मालमत्ता
धारकांच्या तसेच ट्रामाकेअर सेंटर तसेच व टेम्भुर्नि उप जिल्हा रुग्णालयाच्या संबंधीत खासदारांच्या समोर या समस्या उपस्थित केल्या असता खासदारांनीं जिल्हा अधिकारी साहेबांना संपर्क करून कुर्डुवाडी व टेम्भुर्नि येथील एक शिष्ट मंडळ जिल्हा अधिकारी यांच्या भेटी साठी आज पाठवले आसता आज हे शिष्ट मंडळ जिल्हा अधिकारी साहेबांना भेटले असता या संधर्भात सविस्तर चर्चा झाली या वर जिल्हा अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढू असे
आश्वासन दिले या वेळी या शिष्ट मंडळात भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष योगेश बोबंडे यांच्या नेत्रुत्वा खाली , हे शिष्ट मंडळ जिल्हा अधिकारी साहेबां ना भेटले यात तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,उमेश पाटील ,जयसिंग आप्पा ढवळे, सुधीर भाऊ गाडेकर, नीव्रुत्ती तांबवे,विजयसिंह परबत,गोविंद आबा कुलकर्णी,सुहास शहा, तात्यासाहेब गोडगे,राहूल केदार, विनायक पाटील व वसंत कांबळे,संतोष क्षीरसागर, दत्ता जाधव, प्रविण सोमासे, हे सर्व या खासदार नियुक्त शिष्ट मंडळात होते भविष्यात याचा निकाल या शिष्ट मंडळासोबतच चर्चा विनिमय करून घेण्यात येतील व यावेळी असंख्य कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.


No comments:
Post a Comment