Breaking

Thursday, 5 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- जिल्हा सोसायटीमधील बी.एड उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- जिल्हा सोसायटीमधील बी.एड.उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की *





आदरणीय संजय शंकर चेळेकर सर यांच्या  नेतृत्वाखाली जिल्हा सोसायटीमध्ये आज सन 2018- 2020 बॅच मधील विशेष प्राविण्यासह बी.एड. उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार केला.सतत विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी कौतुकाची थाप त्यांच्या अंगावर नेहमी टाकत असल्याबद्दल सरांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे*असे सत्कार मूर्तींनी मत व्यक्त केले. 
*1️⃣श्री. सिदराया चतूर लोणी 85.38%*
*2️⃣श्री. निंगप्पा कल्लाप्पा बिराजदार 84.62%*
*3️⃣श्री. विश्वासराव दिगंबर आवताडे 83.31%* 
*4️⃣श्री. शिवानंद नागाप्पा कोळी 82.23%*
*5️⃣श्री. रेवाप्पा सिद्धाण्णा माळी 80.92%*

No comments:

Post a Comment