मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-हुलजंती येथील आठवडी बाजार येत्या मंगळवारपासून सुरू
-मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती येथे दिनांक3.11 2020रोजी पासून आठवडा बाजार भरण्यास सुरुवात होत आहे. गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाच्या काळात हुलजंती येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असून ह्या ठिकाणी आजूबाजूच्या आठ ते नऊ खेडेगावातील लोक खरेदी करण्यासाठी बाजाराला येत असतात . गेल्या सात महिन्यांपासून कोरोणा महामारी पासून बचाव होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येथील मुख्य बाजारपेठ बंद होती गेल्या आठ दिवसाच्या खाली मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री च्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व आठवडी बाजार सुरू करण्यात आले असून तरीदेखील एक आठवडा हुलजंती च्या व्यापाऱ्यांनी बंद पाळून प्रशासन व ग्रामपंचायतीला सहकार्य केले आहे.
आता सर्व त्व आठवडा बाजार चालू झाल्या असल्याकारणाने हुलजंती येते 3.11.2020 मंगळवार रोजी पासून दुपारी 12 ते 5 या वेळेत बाजार भरणार असून
व्यापारी आणि ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळून मास्क सॅनिटायझर वापरून बाजारात यावे असे व्यापाऱ्यांनी कडून


No comments:
Post a Comment