Breaking

Monday, 5 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश- याबाबत सविस्तर वृत्त असे की  ,ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ठाण्याचे मनसेचे नेते श्री. अविनाश जाधव ह्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला,व  सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment