मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बीड तालुका क्रीडा संकुलची आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड तालुका क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी केली. यानंतर समिताच्या सदस्यांसोबत प्रस्तावीत असलेल्या इमारतीबाबत बैठक घेऊन चर्चा केली. लवकरच या इमारत बांधनीच्या कामाला सुरूवात करण्याचे बैठकीत ठरले. आ.संदीप क्षीरसागर यांनी ते स्वतः अध्यक्ष असलेल्या संकुल समितीला पुढील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सर्व सदस्यांना ठाम पणे सांगितले.
Thursday, 29 October 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बीड तालुका क्रीडा संकुलची आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बीड तालुका क्रीडा संकुलची आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment