Breaking

Thursday, 29 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- कांदा प्रश्नी शेतकरी संघर्ष संघटनेचे मा.खा.पवार साहेबांना निवेदन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- कांदा प्रश्नी शेतकरी संघर्ष संघटनेचे मा.खा.पवार साहेबांना निवेदन- याबाबत सविस्तर वृत्त असे की कांदा प्रश्न केंद्र सरकारने तात्काळ सोडवावा आणि बाजार समित्या चालू 






करण्यासाठी तोडगा काढावा म्हणून  काल मा.कृषीमंञी खा.शरद पवार साहेबांना निवेदन देताना शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष  मा.हंसराज वडघुले पा. कार्याध्यक्ष मा.नाना बच्छाव जिल्हा संपर्कप्रमुख मा.निवृत्ती न्याहारकर आणि  राम निकम, शरद लभडे ,रतन मटाले ,मनोज भारतीसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment