Breaking

Tuesday, 6 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- खासदार कोल्हेंनी भोर यांच्या शेतावर घेतला भोजनाचा स्वाद.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- खासदार कोल्हेंनी भोर यांच्या शेतावर घेतला भोजनाचा स्वाद.- याबाबत सविस्तर वृत्त असे की कैलासनगर (वाघिरे मळा) ता.जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर भोर यांच्या शेतावर खासदार अमोल कोल्हे यांनी आनंदाने  भोजनाचा आस्वाद घेतला. याशिवाय येथे विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, संजयराव काळे, सभापती - कृषी उ.बा.समिती, जुन्नर, गणपतराव कवडे, गणेश कवडे हे उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत हांडे, चंद्रकांत हांडे,संदेश काशीद, विशाल शेळके, मच्छिद्र शेळके, गणेश कवडे यांच्याही सहवासाचा लाभ झाला. अतिशय चांगल्या अशा भोजनाबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी  कैलासजी भोर व त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानले. 


No comments:

Post a Comment