सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- निमगाव टे.दहिवली रस्त्या पाण्याखाली-या बाबत सविस्तर वृत्त असे की गेली 3 दिवस झाले सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे व अनेक ठिकाणी नागरिकांच्या निवार्यांचे, घरगुती सामानाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे व तसेच शेतकर्यांच्या अनेक पिकांची नासधूस झाली आहे यामुळे शेतकरी हताश झाला आहे, माढा तालुक्यातील निमगाव टे. ते दहवली असणारा रस्ता हा पाण्याखाली गेला असून त्या रस्त्यावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक चार चाकी गाडी वाहून गेली आहे व त्या गाडीत तीन जण बसले होते असा अंदाज आहे.
Thursday, 15 October 2020
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- निमगाव टे. दहिवली रस्त्या पाण्याखाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment