सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पंढरपूरातील मोठी दुर्घटना, चंद्रभागा नदीतील कुंभार घाट कोसळला- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरात मुसळधार पाऊस पडत असून पंढरपूरात एक मोठी दुर्घटना घडली आहे पंढरपूर मध्ये कुंभार घाटाजवळ एक नवीन घाटाचे काम चालू होते व तेथे झोपडी करून लोक रहात होते व तो नवीन घाट कोसळल्याने ती लोकं या ढिगार्याखाली अडकली गेली व जवळ जवळ सहा जणांचे मृतदेह या ढिगार्याखालून काढण्यात आले आहेत व आजून शोध कार्य सुरू आहे व या घडलेल्या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकांमधून होत आहे.
Thursday, 15 October 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पंढरपूरातील मोठी दुर्घटना, चंद्रभागा नदीतील कुंभार घाट कोसळला.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पंढरपूरातील मोठी दुर्घटना, चंद्रभागा नदीतील कुंभार घाट कोसळला.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment