Breaking

Monday, 5 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शिरोली बु.ता.जुन्नर येथे उभारण्यात आले ल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती चे उद्घाटन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शिरोली बु.ता.जुन्नर येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन- आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत शिरोली बु. ता.जुन्नर येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन झाले. कोरोनाच्या काळातही विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, आशाताई बुचके व प्रशासनाने ही वास्तू कमीत कमी दिवसात उभारली आहे. हे काम जिल्ह्यात एक आदर्श  उपक्रम म्हणून पाहिले जाईल.ही वास्तू उभारण्यासाठी मेहनत केलेले शासकीय कर्मचारी, कंत्राटदार व मजूरांचेही याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

No comments:

Post a Comment