Breaking

Friday, 9 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हाथरस प्रकरणी वंचित बहुजन आघाडी व आॅल इंडिया पॅथर सेना यांच्या वतीने मंगळवेढा येथे रस्ता रोको आंदोलन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हाथरस प्रकरणी मंगळवेढा वंचित बहुजन आघाडी व आॅल इंडिया पॅथर सेना यांच्या वतीने मंगळवेढा येथे रस्ता रोको आंदोलन- याबाबत सविस्तर वृत्त असे की हाथरस येथील घडलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ .. मंगळवेढा वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया  पँथर  सेना यांच्या वतीने मंगळवेढा येथील दामाजी चौकामधे रास्ता रोको करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष वैभव भंडारे,शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे  युवक तालुकाध्यक्ष सुनील शिंदे,ऑल इंडिया पॅंथर पसेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लोकरे,जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरोदे, एडवोकेट महेंद्र वाघमारे,बाळू वाघमारे, सतीश लोकरे,अंकुश शेंबडे, अनंता वाघमारे,राहुल शिवशरण, महेंद्र शिवशरण, आप्पा  भोरकडे, संजय सरोदे, अण्णा लोकरे रंजीत लोकरे, लहू शिकतोडे,मसाजी दंदाडे, अविनाश भोरकडे,विलास शिवशरण, आशिष काळे, दयानंद आठवले, मेघराज लोकरे अधिक कार्यकर्ते रास्तारोको यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment