मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांची खासदार सुनिलजी तटकरे यांच्याशी सदिच्छा भेट-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर साहेब यांनी रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.श्री. सुनिलजी तटकरे साहेबांची खेड शहरातील विविध विकास कामा संदर्भात सदिच्छा भेट घेतली ...
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व नवनिर्वाचित रायगड जिल्हाचे प्रभारी श्री. अजयजी बिरवटकर, नगरसेवक व मा. गटनेते अजय माने,प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर,जयेश गुहागरकर, प्रदिप भोसले, ..


No comments:
Post a Comment