मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- कोल्हापूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या
दारासमोरील विपशना गृह,दुरुस्तीच्या प्रतीक्षेत!
जगभरातील बौद्धांच्या बुद्धधम्माच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणा-या विपशना वास्तूचे कोल्हापूर येथील सामाजिक न्याय विभागाचे समोर असणाऱ्या पवित्र वास्तूची, हालत अतिशय बिकट सुमारात असून, या विपश्यना सभागृहाची देखभाल-दुरुस्ती वेळेत न करणाऱ्या समाज कल्याण आयुक्त बाळासाहेब कामत,यांच्या
बदलीच्या व दुरुस्तीसह विपश्यना सभागृहाची दुरुस्ती करावी अन्यथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या,यांच्या बंगल्याचे समोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापुरातील विविध आंबेडकरी चळवळीतील लोकांनी दिलेला आहे.या विपश्यना सभागृहाची गंभीरपणे शासनाने नोंद घेतली नाही तर, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ती हजारो लोकांचा मोर्चा काढण्याचा इशारा,कोल्हापूर येथील रिंपाईसह,परिवर्तन संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्याने दिलेला आहे.
राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आयुष्यमान चंद्रकांत हांडोरे जी यांच्या संकल्पनेतून साकारलेले, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्हा,ठिकाणी सामाजिक न्याय विभागाला नवीन इमारती मध्ये स्थानांतरित करण्यात आले होते. त्याठिकाणी दारामध्ये विपश्यना सभाग्रह ची इमारत बांधून,बुद्धत्वाची, प्रेरणा मिळावी या हेतूने पोटी विपशना सभागृह देखण्या स्वरूपाचे,बांधले होते.मात्र सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामतं,यांच्या कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयातील अनागोंदी
कारभार या संदर्भात वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना, त्यातच आणखीनच विपश्यना सभागृहाच्या दुरुस्तीच्या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित होऊन देखील दुर्लक्ष झाल्याने,समाज कल्याण आयुक्त बाळासाहेब कामत यांच्या बदली दुरुस्ती बरोबरच विपश्यना वास्तुची दुरुस्ती देखील तातडीने व्हावी,अशी मागणी या आंबेडकरी चळवळीतून व बौद्ध अनुयायी यांचेकडून होऊ लागलेली आहे.आपल्या उद्धट व उर्मट वर्तणुकीने प्रसिद्ध झालेले समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, यांच्या कार्यालयाकडून सांकव
बांधणी ला दिलेल्या निधीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा गेल्या वर्षापासून प्रसारमाध्यमांमध्ये रंगत आहे. यासारख्या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी झाली असून या संदर्भातली खातेनिहाय चौकशी होण्याची मागणी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विविध संघटना मंत्री महोदय


No comments:
Post a Comment