मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- बहुजन सत्यशोधक संघ सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी बाबाशंकर घनवजीर- याबाबत सविस्तर वृत्त असे की
बहुजन सत्यशाेधक संघाच्या साेलापुर
जिल्हा कार्यध्यक्षपदी बाबाशंकर घनवजीर यांची निवड करण्यात आली आहे.
हि निवड बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुनिल आेहाेळ यांच्या आदेशाने करण्यात आली, या वेळी नुतन कार्यध्यक्ष म्हणाले आज देशात बेराेजगारी वाढत आहे एस सी. एस टी.वरचे अन्याय वाढत आहेत, या अन्याय अत्याचाराला संघटनेच्या माध्यमातुन वाचा फाेडन्याच काम करेन,भूमिहिन शेतमजुर कष्टकरी वीट बिगार असंघटीत कामगारांना न्याय देण्याचा व महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशिल राहीन बहुजन सत्यशाेधक संघ सामाजिक संघटनेचे कार्य विचार बहुजनांचा घरा घरात पाेहचवणार असे ते म्हणाले, यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप परकळे,उपाध्यक्ष नितीन वाघमारे,ता.अध्यक्ष समाधान भाेसले.इब्राहिम मुलाणी क्रांतीदिप लाेंढे,
महेश गायकवाड, महेंद्र शिंदे, सतिश वाघमारे,विजय गाजरे,लखन वाघमारे,दयावान आेहाेळ,पाेपट लाेंखडे उपस्थित हाेते.


No comments:
Post a Comment