Breaking

Friday, 9 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हाथरस प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा ह्वावी यासाठी नाज-ए-वतन च्या वतीने निवेदन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हाथरस प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा ह्वावी यासाठी नाज-ए-वतन च्या वतीने निवेदन- हाथरस मध्ये झालेल्या आपल्या बहिणीवर अमानुष बलात्कार करून तिची जीभ कापल्यागेली तिचा मणक्याच्या हाड मोडला गेला किती त्रास झा ला असेल किती वेदना झाल्या असेल, वर्षाला 14 तलाक होतात, आणि दोघे ही जिवंत राहतात फक्त वेगळे होतात त्यांच्या साठी कायदे आणले जातात, आणि रेप ,बलात्कार,सारखे गुन्हे साठी कोणताच कायदा नाही साहेब हे एक आई बहिणीचा आवाज आहे नाराधमानाना भर चौकात फाशी दिलीच पाहिजे प्रत्येक पीडितेला न्याय मिळालेच पाहिजे अरब मूलक सारखा  कायदा आमलात आणलाच  पाहिजे  आम्ही सगळ्या मनीषा ताईंचे आई बहीनींचा चा आवाज आहे आशा घोषणा देऊन लासलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस अधीक्षक साहेब यांना निवेदन देताना  नाज-ए-वतन च्या संचालिका फरीदा काझी,माया वाघ,कामदा कुंभारडे, सपना,पारीख,इशरत शेख,कांचन वाघ,भरती वाघ,आशा खैरनार,आयेशा काझी, प्रतीक्षा बागडणी,अर्चना गायकवाड,मांगल बागडणी,शिल्पा सूक्ते ,शेख भाभी ,आदी महिला उपस्तीथ होत्या.

No comments:

Post a Comment