Breaking

Sunday, 11 October 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पोलिस हवालदार इक्बाल शेख यांचे आॅनलाईन परिक्षेत यश.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- पोलिस हवालदार इक्बाल शेख यांचे आॅनलाईन परिक्षेत यश- याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलिस हवालदार इक्बाल शेख सी.सी.टी.एन. एस. विभाग सोलापूर ग्रामीण यांनी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहीती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केलेल्या सायबर सिक्युरिटी अवेयरनेस फेज-2 (सायबर गुंडगिरी) च्या आॅनलाईन परिक्षेत 90% गुण मिळवले आहेत, या उत्तम कामगिरी बद्दल पोलिस हवालदार इक्बाल शेख, सी.सी.टी.एन.एस.विभाग सोलापूर ग्रामीण यांना इन्फाॅर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अवेयरनेस (I.S.E.A.)समन्वय प्रकल्प व्यवस्थापक (C.D.A.C.) महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व मित्र परिवाराकडून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे,VBP न्यूज कडून त्यांना शुभेच्छा.

No comments:

Post a Comment