मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन- याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी अहमदनगर जिल्हा अधिकारी यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले राहता नगरपालिका हद्दीतील विखे पाटील उर्दू शाळा ही मध्यरात्री कोणतीही पूर्व सूचना न देता तोडण्यात आली त्याच्या विरोधात समिती च्या वतीने निवेदन दिले व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी संघटने चे
जिल्हा अध्यक्ष हाजी जावेद शेख
जिल्हा सचिव फिरोज शेख
जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ
शहर उपाध्यक्ष इमरान शेख
सनाउल्ला खान, सय्यद शहबाज,


No comments:
Post a Comment