मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- राष्ट्रीय लोकशाही लढा या संघटनेचा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जाहीर पाठींबा- याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय लोकशाही लढा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ. संजय लोखंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जाहीर पाठींबा दिला आहे अशी माहीती त्यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली पुढे ते म्हणाले की भारतीय राज्य घटनेप्रमाणे जे लोक शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक मागास आहेत त्यांनाच आरक्षण देता येते, आणी मराठा समाज या तिन्ही निकषामध्ये बसतो म्हणूनच मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य आहे अशा योग्य मागणीस आणी बहुजन समाजातील मराठा जात ही मोठ्या भावाप्रमाणे असल्यामुळे " राष्ट्रीय लोकशाही लढा " शाखा महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चा ला जाहीर पाठींबा देत आहे अशी माहीती डाॅ. लोखंडे यांनी दिली.
Monday, 21 September 2020
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- राष्ट्रीय लोकशाही लढा या संघटनेचा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जाहीर पाठींबा.
मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- राष्ट्रीय लोकशाही लढा या संघटनेचा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जाहीर पाठींबा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment