चौघांचा अपघाती मृत्यू.
विवाह करण्यासाठी जाताना दुर्घटना
. प्रेमविवाह करण्यासाठी बेंगलोरला निघालेला प्रेमीयुगल यासह चौघांचा कर्नाटकात झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. कळम ची मुलगी येरमाळ्याचा मुलगा बार्शीच्या चालकासह एकाच मृत समावेश आहे. मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले
बार्शीतून भाड्याने कार घेऊन हे प्रेमी युगल घरातून पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत होते कार चालक प्रदीप बनसोडे त्याचा मित्र संदीप कांबळे यांच्या कारला वाळूच्या ट्रकने धडक दिली
मृतांमध्ये एक बार्शी येरमाळा दोघे उस्मानाबादचे आहेत


No comments:
Post a Comment