Breaking

Thursday, 24 March 2022

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ आकाश चव्हाण- अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख पदी कृष्णा भोरगीर यांची नियुक्ती.


अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख पदी फार्मासिस्ट कृष्णा भोरगीर यांची निवड.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ आकाश चव्हाण-
   अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख  पदी कृष्णा भोरगीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .  त्यांच्यामध्ये असलेली फार्मासिस्ट ला न्याय कसा मिळवून देता येईल याबद्दलची तळमळ  बघून त्यांची नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी मराठवाड्यामध्ये विभागात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती व  करोना  काळामध्ये  सामाजिक बांधिलकी जपत यांनी आपले कर्तव्य बजावले आहे त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश  मा.दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन गुलदगड , प्रदेश उपाध्यक्ष शामसुंदर शेट्टे, प्रदेश सचिव रोहित वाघ , राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन, राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश मुंडे  यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने  निवड करण्यात आली आहे.
ही निवड होताच त्यांच्यावर विविध शैक्षणिक,अध्यात्मिक व राजकीय  क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,  प्रदेश कोषाध्यक्ष राम घोटकर प्रदेश प्रवक्ते बाळासाहेब पारखे  व   प्रदेश सहसचिव महादेव मुंडे प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण  व बालाजी नरवटे राज्य कार्यकारिणी सदस्य राज्य कार्यकारणी सदस्य अविनाश ढोबळे,  डॉ प्रदीप बोडके पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मुंबई विभाग अध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्य हर्षराज अहिरे. विदर्भ विभाग प्रवक्ते भारत राठोड विदर्भ विभाग उपाध्यक्ष रवि राठोड सचिव शिवाजीराव सावके कार्याध्यक्ष सागर देवळे ,विदर्भ विभागीय कार्यकारणी सदस्य वैभव नरवाडे, व महेश ठाकरे  यांनी कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment