रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव rpf trening sentar chinkhiLL development करणार - सामाजिक न्याय राज्य मंत्रि रामदास आठवले यांना दि 23_ 12_2021 रोजी kurduwadi railway work shop president महेंद्र जगताप यांनी दिल्लीत रामदास आठवले यांची भेट घेऊन railway मंत्रि अश्विन वैष्णव यांना rpf trening sentar chinkhiLL development करण्यासाठी पत्र दिले होते. त्या पत्राला अनुसरून rpf trening sentar chinkhiLL development करणायासाठी संबंधित विभागाला सविस्तर तपासणी करण्यासाठी चे लेखी आदेश देण्यात आले आहेत.Railway work shop kurduwadi president महेंद्र जगताप यांच्या संघर्षाला यश नक्कीच मिळणार असे बोलले जात आहे. सामाजिक न्याय राज्य मंत्रि रामदास आठवले आणी railway मंत्रि अश्विन वैष्णव यांच्या पुढाकारातून rpf trening sentar chinkhiLL मधे पुन्हा गोळीबार चालू होणार.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment