Breaking

Saturday, 12 February 2022

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार- मनुग्राफ एप्लाॅईज असोसिएशन इंडिया लि,शिरोली कोल्हापूर कामगार संघटनेचा प्रचंड मतांनी विजय.


*मनुग्राफ एप्लाँईज असोसिएशन इंडिया लि ,शिरोली कोल्हापूर येथील कामगारांची संघटना 6/02/2022 रोजी प्रचंड मतांनी विजयी  झाला* 
मनुग्राफ  इंडिया लिमिटेड पुलाची शिरोली येथील सन 2022 ते 2025मनुग्राफएम्प्लाइजअसोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक रविवार दिनांक 06/02/2022  सर्वांच्या सहकार्याने अत्यंत शांततेत पार पडली सदर निवडणुकीसाठी कंपनीतील दोन गट एकत्र येऊन   मनुग्राफच्या  हितासाठी  एक आदर्श इतिहास निर्माण केला या गटाला सर्व सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिले निवडणूक अधिकारी  म्हणून,अँड उदय जाधव यांनी काम पाहिले विजय उमेदवार
 1) प्रफुल्ल नामदेव पाटील 2) संपत कृष्णा भामटेकर  3) भाऊसो नामदेव चव्हाण  4) प्रकाश नेताजी पाटील 5) मारुती हरी चौगुले 6) शरद अण्णासो तोडकर 7) सुधाकर  अनंत पुजारी  8) सुधीर प्रभाकर पाटील   9) कृष्णात गणपती जाधव 10) सर्जेराव आबा पाटील
 
तसेच उमेदवार यांनी आपआपली
मते मांडून  कामगार संघटना एकजुटीने राहीन तसेच प्रत्येक अडीअडचणी कडे लक्ष ठेवले जाईल आपले उमेदवार काम प्रामाणिकपणे पार करेण असे बोलून मनुग्राफ एम्प्लाँईज असोसिएशने कंपनी उमेदवार यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या 
अशा तर्हेने हि निवडून आनंदाने 
पार पाडली 

प्रतिनिधी VBP NEWS 
सौ रेणुताई पोवार कोल्हापूर

No comments:

Post a Comment